Marathi Suvichar

Marathi Suvichar 

Hi Friends, Today We will provide you best 20 Suvichar in Marathi. Friends, Suvichar is the positive thoughts which is very essential for our personality development. Suvichar or Good thoughts has very important role in our students life. We all take many thoughts and experiences in our daily life and these all thoughts are not useful for us, so reading suvichar cleans our thoughts. Here are the top best thoughts in Marathi which can change your life.





 1. Your Positive Action combined with positive thinking results in success.

                    ( तुमच्या चांगल्या कृतींना सकारात्मक विचाराची सोबत असेल तर परिणामी यश मिळते. )
*******






2. Have a Vision, it is ability to see the invisible. If you can see the invisible, you can achieve the impossible.
     
 ( मोठी स्वप्ने पाहणे म्हणजे जे अद्रुष्य आहे  ते पाहण्याची क्षमता असते. आणि तुम्ही  अद्रुष्य आहे ते पाहू शकता म्हणजे जे अशक्य आहे तेही करून दाखवू शकता. )  
*******





3. The secrete of getting ahead is getting started.
( पुढे जाण्यासाठी एकाच सिक्रेट आहे, ते म्हणजे सुरुवात करणे. )
*******






4. Kindness is the language which deaf can hear and blind can see.

( दयाळूपणा हि अशी भाषा आहे ज्याने बहिरा ही ऐकू शकतो. आणि आंधळा हि पाहू शकतो.)  
********


******






6. Courage is the resistance to fear, mastery of fear, not absence of fear.

( धाडस म्हणजे भीतीचा सामना करणे, भीतीवर मास्टरी मिळवणे आणि भीतीची अनुपस्थिती असणे होय. )
******** 






7. Avoid miscommunication, The price you pay for it is horrendous. 

 ( गैर संवाद टाळा, नाहीतर याची किंमत तुम्हाला महागात पडेल. )
*******






8. Ninety percent of selling is conviction, and ten percent is persuasion.

( नव्वद टक्के विक्री हि विश्वासाने होते आणि दहा टक्के विक्री ही प्रेरणेवर आधारित असते. )






9. All you need in this life is ignorance and confidence and then success is sure.

( जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास आणि 
व्यर्थ गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणे एवढेच गरजेचे आहे. )
********




10.  It is better to be honorable then to be honored.

(सन्मानीत होण्यापेक्षा सन्मानीय होणे चांगले आहे. )
******






11.  You can't depend on your eyes when when your imagination is out of focus.

( जेव्हा तुमची कल्पना शक्ती भलतीकडेच रेंगाळत असेल तेव्हा 
तुम्ही तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही. )
*******







******





13. Whenever you find your self on the side of majority, it is time to pause and reflect.

(जेव्हा तुम्ही स्वतःला शोधता, आणि तुम्हाला समजते कि तुम्ही बहुसंख्य लोक जेथे जात आहेत
तेथेच जात आहात, तर थांबा आता वेळ आली आहे, स्वतःचा मार्ग शोधण्याची.)
*******






14. Death is not greatest loss in life. The greatest loss is what dies inside us while we live.

( मृत्यू हे सर्वात मोठे नुकसान नाही. सर्वात मोठे नुकसान हे आहे कि 
तुम्ही जिवंत असताना तुमच्या मधील कशाचा मृत्यू होतो? )





15. It is better to keep your mouth closed and let people think you are a fool then to 
open it and remove all doubt.


( तुम्ही शांत बसने आणि तुम्हाला लोकांनी मुर्ख म्हणणे या पेक्षा तोंड उघडा 
आणि सर्व शंका मिटवून टाका. )
******









********







17. Do the right thing . It will gratify some people and astonish the rest.

 ( योग्य आहे ते करा. काही लोक आनंदित होतील आणि बाकीचे आश्चर्यचकित. )
*******






18. People are beginning to realize that education is power, that education is money, 
that education is an opportunity. 

( लोकांना आता समजू लागले आहे कि, शिक्षण हि शक्ती आहे
शिक्षण हि संपत्ती आहे,शिक्षण हि संधी आहे. )
******





19. Good thoughts bear good fruit, bad thoughts bear bad fruit.

( चांगले विचार चांगली फळे देतात, आणि वाईट विचार खराब फळे देतात. )
*******







20. you are stronger then your think. 

( तुम्ही विचार करत आहेत त्यापेक्षा तुम्ही खूप शक्तिशाली आहात. )





 friends our purpose is to create Marathi content on web, because on internet Marathi content is very few,  to support us please like, share and comment on post. Your comment is very important for motivation us, so please comment and tell your opinion on these Positive thoughts.




Post a Comment

0 Comments