जगण्याची कला शिकवणारे सुंदर सुविचार ! Suvichar in Marathi

Best Collection of Good Thoughts in Marathi

Hi, Friends here we are publishing more than 100 good thoughts collection in Marathi For students. These good thoughts also are known as Marathi Suvichar. Good Thoughts or Suvichar are very useful for developing our personality and achieving success. Success is not acquired from only hard work, success comes from the right mentality and positive attitude towards life. These Thoughts are very useful for all people especially for students because students are in developing process and at this time these thoughts are very useful for their development. ok, now we started good thoughts in the Marathi Language." जीवन हा एक घडवला जात असलेला सोन्याचा दागिना आहे. 
तो जितका काळजीपुर्वक घडवला जाईल तितका अधिक शोभेल. 
- केशव नाईक. 
*******
" जिवनात येणारी संकटे उज्वल भवितव्याची निदर्शक असतात. 
- शार्ष
*********
" जिवनात विलंबाला जागा नसते. सुख दिसले कि ते उपभोगावे,
प्रत्येक तास हा आपल्या सुखद गोष्टीचे व सुखाचे शोषण करीत असतो. 
- जॉन्सन 
**********" जिवन म्हणजे फुलांची सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे. 
- सुभाषचंद्र बोस 
********" आजच्या सूर्याला उद्याच्या ढगाआड लपवणे याचेच नाव चिंता होय. 
- केम्प 
********Good thoughts in Marathi, Suvichar
 *******" चिंता म्हणजे मानवी  जिवनाला चढलेला गंज आहे. हा चिंता रुपी गंज मनुष्याच्या 
जिवनातील  झळाळी नष्ट करतो व मनुष्याला दुर्बल बनवतो.
- ट्रायन ऍड्वर्डस 
********" केवळ चिंता करून कोणतेही कार्य सफल होत नाही.
- स्वेट मार्डन  
********" चिंता निर्माण होण्याचे मूळ कारण म्हणजे आपली दुर्बलता. 
- जाब्रट 
*******" चारित्र्य मनुष्याला बनवत नाही, परंतु मनुष्य चारित्र्य निर्माण करत असतो. 
- उदयशंकर भट्ट
*******" चारित्र्यशील माणूस ही परमेश्वराची  उत्तम  कलाकृती आहे. 
- पॉप 
*********


" तुमच्या जीवनावर तुमच्या चारित्र्याचे शासन चालत  असते. 
चारित्र्य प्रतिभेपेक्षाही श्रेष्ठ असते. 
- फेड्रिक सेंडर्स 
*********Good Thoughts in Marathi, Marathi suvichar
*******
" दारिद्र्य हा दुर्गुण नव्हे , ती गैरसोय किंवा अडचण आहे. 
- जॉब फ्लॉरिओ 
*******" गरीब होणे आणि गरिबीचे प्रदर्शन करणे या दोन्ही गोष्टी 
उन्नतीच्या मार्गातील धोंड आहेत.
- गोल्डस्मिथ  
*******" रागावलेला माणूस शांत झाला कि, स्वतःवर पुन्हा संतापतो. 
- पब्लियस सायरस
****** " अतिक्रोध करू नये! जिवलगांस खेदू नये!
मणी बीट मानू नये! सिकवणेचा !
- समर्थ रामदास. 
******" धनवान असून देखील ज्यांची धनाची लालसा कमी होत  नाही, 
ते सर्वात अधिक गरीब आहेत.
- महात्मा गांधी  
****** जो मनुष्य आपल्या मनाची वेदना- मनातील दुःखे स्पष्टपणे
दुसर्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो. 
- रवींद्रनाथ टागोर 
******" स्वतःच्या अंतरात्म्याच्या संकेतानुसार चालल्याने कीर्ती सहजतेने प्राप्त होते. 
- होम 
******
मारावे परी किर्तीरुपी उरावे.
- समर्थ रामदास 
******" किर्ती नदीप्रमाणे उगमस्थानी अत्यंत्य अरुंद असते. परंतु 
दूरवर गेल्यावर ती अति विशाल होते. 
- डेवीनेट
*******
" शत्रूकडून केली गेलेली प्रशंसा हीच सर्वोत्तम कीर्ती होय. 
- थॉमस पोर 
*******कीर्ती हे उद्याचे सौंदर्य आहे पण पैसा हि आजची भाकरी आहे. 
- साने गुरुजी. 
*****

Good Thoughts in Marathi, Marathi Suvichar
*****

" कधीही यशोगाथा वाचू नका, तुम्हाला त्यातून फक्त संदेश मिळेल.

नेहमी अपयशाच्या कथा वाचा त्यातून तुम्हाला यशस्वी 
होण्याचे मार्ग सापडतील.
- A. P.J. Abdul Kalam
*****


A.P.J. Abdul Kalam यांचे १० प्रेरणादायी विचार येथे आहेत.   

" कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.

- जपानी सुविचार
*****
" मोठमोठी कामे केवळ ताकदीने होत नाहीत तर ती सहनशक्तीने होतात.

- जॉन्सन 
******" काव्य हे प्रतिभेचे नर्तन आहे.
- मांडखोलकर 
******
" सर्व माणसे हृदयाने कवीच असतात.

- एमर्सन 
******
" क्षणामध्ये जगतो तो मनुष्य आणि क्षणाला जिवंत करतो तो कवी. 
- मिल्टन 
********
" कला हि जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे आहे. 

- रवींद्रनाथ टागोर. 
******


Good Thoughts in Marathi, Marathi Suvichar
 *******
लपवणे हा कलेचा गुणधर्म नसतो लपवाछपवी करणारी कला

खऱ्या अर्थाने कला नसतेच.
- महात्मा गांधी.
******
कला म्हणजे सत्याचा शृंगार होय. 

- हरिभाऊ उपाध्याय 
******

ईश्वर निराकार आहे, परंतु तो भक्ताच्या आर्त प्रार्थनेनुसार 

स्वतःच्या शक्तीने वेगवेगळी रूपे धारण करीत असतो.
- उपनिषदे 
*********
नास्तिक लोकांच्या मते ईश्वर म्हणजे शून्य आहे व 

आस्तिक लोकांच्या मते ईश्वर म्हणजे पूर्णविराम आहे. 
- स्वामी रामतीर्थ.
******* 
" आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केला कि, तुमचा उद्याचा 

दिवस त्याने चोरालाच म्हणून समाज. 
- कोकिवाल. 
******** 
" आळस म्हणजे मी एक प्रकारची आत्महत्याच समजतो,

कारण आळशी माणसांमधील माणूस  मारून जात असतो, 
त्याच्यामध्ये फक्त जिवंत राहिलेली असते फक्त पशुता.  
- सिसेरो. 
******
" आनंदी वृत्ती हे आरोग्याचा आधार आहे,

तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे. 
- हेली बर्डन 
*******

" मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत गर्व करू नये.

 कारण  आकाश प्रत्येक क्षणी आपले रंग बदलत असते. 
- हाफिज 
********

" सत्याच्या प्रतिष्टेसाठी असत्याचा विध्वंस करावा लागतो. 

- सुविचार संग्रह 
*******

" दया करणे म्हणजे उच्चतेप्रत जाणे 

परंतु दया पात्र बाणाने म्हणजे स्वतःचा तेजोभंग करणे होय. 
- संत तुलसीदास 
******** 
Good Thoughts in Marathi, Marathi Suvichar
**********


" समाज म्हणजे लोकांचा जमाव नव्हे, एकी होय.

- सुविचार संग्रह 
***** 


" दान केल्याने कीर्ती वाढते, धनाचा संचय केल्याने नव्हे. 

पाणी देणारा मेघ वर असतो, व पाण्याचा संचय करणारा सागर खाली असतो. 
- स्कदपुराण 
********

" द्रव्य दान हेच श्रेष्ठ दान नव्हे, द्रव्यदानपेक्षा ध्येर्य , समभाव, विवेक 

व सल्लाविषयक दान हे श्रेष्ठ दान आहेत.  गरीब मनुष्याला देखील दान करता येते. 
- येल  व्हायटिंग 
*****

" दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते परंतु दान देण्याने 

जे सुख प्राप्त होते ते जीवनभर पुरत असते.
- महावी स्वामी 
********


" जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. 
- तुकाराम. 
*******

" सुख पाहता जावा पाडे! दुःख पर्वत एवढे!

- तुकाराम 
*****


" प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख असते.  

दुःख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.
- साने गुरुजी " सुख-समृद्धीचा   तराजू कधी खरा असत नाही. 

स्वतःला किंवा मित्रांना तोलण्याचा खरा तराजू म्हणजे दुःख विपत्ती होय. 
- जब्रट
*******


Good Thoughts in Marathi, Marathi Suvichar
   *******


" कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्रत करा, खडतर परिश्रम करा 

म्हणजे  निश्चित ध्येयाप्रत पोहचू शकाल. 
- स्वामी विवेकानंद
*******Read more positive thoughts of Swami Vivekanand Here
" महान  ध्येयाचे सृजन  मौनामध्ये होत असते. 
- साने गुरुजी 
*******
" नम्रता म्हणजे पराक्रमाचे भूषण होय. 

- महाभारत 
*******

" नम्रता पाषाणाचे देखील मेंण  बनवते. 

- प्रेमचंद्र 
*******

" अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो. 

- फ्रॅन्कलीन 
******
गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेमुळे मानव देव बनतो. 
- ऑगस्टाईन 
******
" मनुष्य स्वतःच स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे. 

- स्वामी रामतीर्थ. 
*****" धाडसी लोकांना नशीब साथ देत असते. 
- डिझरायली  
*****

" भाग्यश्रीची एकदाही कृपा झाली नाही असा एकही मनुष्य 

या पृथ्वीतलावर नाही.
*****
" सामर्थ्य हा मनुष्याचा सर्व श्रेष्ठ गुण आहे. 
- प्रेमचंदजी 
******


" शौर्याचा अर्क म्हणजे कीर्ती. 
- सुविचार संग्रह 
*****
Good Thoughts in Marathi, Marathi Suvichar
*****मित्रांनो हे सकारात्मक विचार तुम्हाला कसे वाटले कृपया 
कंमेंट द्वारे कळवा.  तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देत असतात.         


 Friends, good thoughts are also known as Suvichar. these thoughts are very positive and energetic for spreading the right attitude between people. We are very thankful to you for collaborate us. your collaboration is very inspiring for us to bring such type of articles. Our purpose to increase the wellness of Marathi language. The Marathi language is very rich language but Marathi Best content on the internet is like nothing so we are trying to increase the quality Marathi content on the Internet.  today internet use is increased and for knowledge gaining Internet is very useful. so, please suggest our topic of the next Marathi article.    

Tag-  
          good thoughts in marathi, good thoughts in marathi one line, good thoughts in marathi for students, good thoughts in marathi and english, good thoughts in marathi download, good thoughts in marathi language, good thoughts in marathi images, good thoughts in marathi video, good thoughts in marathi about life, good thoughts in marathi for friends, good thoughts in marathi whatsapp status, good thoughts in marathi small, good thoughts in marathi sms, good thoughts in marathi status, good thoughts in marathi msg, good thoughts in marathi about love, good thoughts in marathi swami vivekananda,  good thoughts in marathi pdf, good thoughts in marathi for teachers day, good thoughts in marathi hd images.


     


          
  


Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post