दिपावली शुभेच्छा ! Diwali Wishes in Marathi




Happy Diwali Wishes in Marathi 

Diwali:- the Most favorite festival of all people is Here, Celebrate it with your family and friends by sending them Diwali Wishes in Marathi. 

आपल्या सगळ्यांच्या आवडीचा दिवाळीचा सण साजरी करूया आपल्या प्रियजणांना शुभेच्छा देऊन. 



यशाची रोशनी समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी मधुर मिठाई ,
आकर्षक आकाशकंदील ,
आकाश उजळवणारे फटाके ,
येत्या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी !
दिवाळीनिमित्त सर्वाना खूप खूप शुभेच्छा... !!

Yashachi roshani samadhanacha faral ,
mangalamayi rangoli madhur mithai ,
akarshak akashkandil ,
akash ujalavanare fatake,
yetya divalit he sagal tumachya sathi 
divali nimitt sarvana khup khup shubhechha..!!









Happy Diwali



Happy Diwali









निवेदन :- दिवाळीच्या शुभेच्छा Images तुम्हाला कश्या वाटल्या कंमेंटने नक्की कळवा.

तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटंबीयांना विचारधन टीम कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ... !

Post a Comment

0 Comments