जीवनाचा अर्थ शिकवणारे सुंदर मराठी सुविचार

Powerful Thoughts Which Can Change Our Way of Thinking

Suvichar in Marathi These are the Positive and energetic thoughts which can change our way of thinking. Suvichar means good thoughts which are based on the life facts and truths. Suvichar is essential for the right attitude toward daily life situations. The right way of thinking is essential for the achievement of our goal. The great people become great because of their thoughts and attitude. so, the reading of great peoples thoughts is very important for our personality development. 


जीवनाचा अर्थ शिकवणारे सुंदर मराठी सुविचार 


1. महान बनून महानतेच्या अहंकाराने एकाकी राहण्यापेक्षा 
मानव बनून नर्मतापूर्वक मनुष्याचे दुःख दूर करण्याच्या
सेवेमध्ये मनुष्यजीवनाची सार्थकता आहे. 
*******
2. आशावादी असणारा मनुष्य दुःख विसरण्यासाठी हसतो,
निराशावादी मनुष्य हसण्याचेच विसरून जातो.
*******
3. खरोखर महान तोच कि जो कोणावर वर्चस्व गाजवत नाही.
आणि त्याच्यावर कोणी वर्चस्व गाजवू शकत नाही.
******4. प्रत्येक मनुष्य त्याच्या कर्मामुळेच सुख किंवा दुःख प्राप्त करतो.
********

5. विवेकी मनुष्याला जीवनात सुखच दिसेल. अविवेकी मनुष्याला
जीवनात दुःखच दिसेल तर त्यात नवल कोणते?
********
6.  सध्या तुझ्याजवळ जे लहान काम आहे ते उत्तम प्रकारे करून दाखव
मग मोठे काम स्वतःहून तुझा मागोवा घेत येईल.
*********

७.  " मनुष्याचे मोठेपण त्याच्या वयावर नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
*******८. मनुष्य निसर्गाचा अनुचर आणि नियतीचा दास आहे.
********९. सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्य हा एकच प्राणी आहे की,
ज्याच्याजवळ हसण्याची शक्ती आहे.
*******१०. प्रामाणिक मनुष्य म्हणजे परमेश्वराची सर्वोत्तम कृती आहे.
*******
११. कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.
******
१२. आपले मन म्हणजे एक महान जादूगार व चित्रकार आहे.
******
१३ मनावर काबू ठेवणे म्हणजे मनुष्याचा विकास आणि मनुष्यावर 

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post