Good Thoughts in Marathi | Marathi Thoughts on Success | मराठी सुविचार


\30+ Good Thoughts in Marathi with Images Can Change your life.


Hi friends, if you are searching best good thoughts in the Marathi language then you are in right place. Here we are providing 30+ Top good thoughts in Marathi which can change your life. we are happy for this post which is very helpful for you. 

friends, good thoughts have an important part in our life. Good Thoughts are also known as Suvichar and it has an importance for students. Marathi is a beautiful language and here we provide good thoughts in Marathi with meaning. 

These Marathi good thoughts are based on the subjects of on success, on time, about luck and life challenges. We hope these thoughts will be more useful for your growth.

we are thankful for visiting us. friends please like and share this post with your friends and family. and also do comment on this post about your opinion.

Good Thoughts in Marathi for Students

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.


 आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर
याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे.
 वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि
जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.good thoughts in Marathi for students
good thoughts in Marathi for students 

जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.


good thoughts in Marathi with meaning
good thoughts in Marathi with meaning

माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे, प्राणिमात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता. 

Marathi Thoughts on success 


good thoughts in Marathi on success
good thoughts on success
घाम गाळणाऱ्यालाच सिद्धी माळ घालते.


खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
आणि आशीर्वाद घेऊन येतात …
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी
येतात …


मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागवणे जास्त श्रेष्ठ …संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय .


good thoughts in Marathi about luck
good thought in Marathi about luck

जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग तो म्हणजे परिश्रम.


good thoughts on time
good thought on time

भित्रे अनेकदा मारतात. शूर मारतात पण एकदाच.

marathi thoughts with meaning
marathi thoughts with meaning

ज्यांना हरण्याची भीती आहे. त्यांचा पराभव निश्चीत आहे.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.


 जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.


आयुष्य हि फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसत
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .


good thoughts in Marathi free download
good thoughts in Marathi free download

जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा बुद्धी स्थिर होते.

inspirational thoughts in Marathi Language
inspirational thoughts in the Marathi Language

कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.


सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे :
पाप होईल इतके कमाउ नये ,
आजारी पडू इतके खाऊ नये ,
कर्ज होईल इतके खर्चू नये ,
आणि भांडण होईल इतके बोलू नये . मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागवणे जास्त श्रेष्ठ …


 अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .


marathi thoughts on success
Marathi Thoughts on Success
मृत्यू हा निसर्गाने दिलेला शाप आह, तर प्रीती हा उशाप आहे.


स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं… कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल…नेहमी लक्षात ठेवा..
:
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात…!

Marathi thoughts with meaning
Marathi Thoughts with meaning
मनाची दुःखे संपली की शरीराचीही दुःखे नष्ट होतात.

marathi thoughts on time
marathi thoughts on time


धीर तो कारण साहाय्य होतो नारायण.


ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही.
पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे. नेहमी लक्षात ठेवा. उघडण्या साठी
दुसरे दार तयार ठेवल्या शिवाय
निसर्ग पहिले दार कधीच बंद करत नाही. जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.


good thoughts in Marathi with images
greate Marathi thoughts with Images

शरीर परोपकारी लावावे. बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे.

good thoughts in Marathi for students
good thoughts in Marathi for students

समुद्राचा ताल शोधल्याशिवाय मोती  सापडत नाही.

good thoughts in Marathi about luck
good thoughts in Marathi about luck

नेहमी लक्षात ठेवा..
:
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात…!कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल…


आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.


inspirational thoughts in Marathi,
inspirational thoughts in Marathi language


जो मूळचाच सदगुणी आहे, त्यावर दुर्गुणांचा काहीही परिणाम होत नाही.
तुम्हाला जे हवे असेल ते हसत मुखाने मिळवा.

Marathi good thoughts

आयुष्य हि फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसत
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते . खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
आणि आशीर्वाद घेऊन येतात …
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी
येतात …


पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल
पण लयलुट करायची सुगंधाचीच;
‬आनंद हा चंदनासारखा असतो,
दुस-यांच्या कपाळावर लावला तरी तो आपलीच बोटे सुगंधीत करुन जातो..


good thoughts in Marathi

चारित्र्याचा विकास सुसंगतीने होतो, – तर बुद्धीचा विकास एकांतात होतो

Marathi good morning thoughts


आकाशाला गवसणी घालणा-या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते;
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते,
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते..


प्रत्येकवेळी ज्याची इच्छा करतो तेच आपल्याला मिळेल असे नाही,
परंतु नकळत ब-याच वेळा आपल्याला असं काही मिळतं ज्याची अपेक्षा नसते;
हा आपण केलेल्या चांगल्या कामांचा मिळालेला "आशिर्वाद" लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी,
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी;
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी,
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी..


marathi thoughts on success,

उष:कालाकडे जाण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे रात्र.

good thoughts in Marathi,

आयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात
आणि
योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक;
माणसाला त्याच्या विचारांचे व जीवनाचे
प्रवाह बदलण्यास भाग पाडतात..


समुद्र कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजाने जर ते पाणी आत येऊ दिले तर ते बुडल्याशिवाय राहत नाही;
तसेच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.. आकाशात ऊन व पावसात युध्द चालते तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते;
आयुष्य सजवायचे ते अशा इंद्रधनुष्यांनी,
तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर इंद्रधनुष्य फुलवण्याची संधी मिळते..


good thoughts in marathi, marathi quotes,

उधोगी माणूस क्वचितच निर्धन असतो.

good thoughts in Marathi, marathi thoughts on success

ओळखीतून मिळालेले काम अल्पकाळ टिकते,
पण कामातून मिळालेली ओळख आयुष्य घडविते;
म्हणून ओळखीतून काम मिळवण्यापेक्षा कामातून ओळख मिळवा.. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा
वापर कुणाला करु देऊ नका.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक
पटीने देव तुम्हाला देईल.

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.marathi thoughts,

दुसरयाची अंत:करणे उघडण्याची किल्ली म्हणजे सहानुभूती होय.

good thoughts in Marathi,


जीवन फुलासारखे असू द्यावे, पण ध्येय मात्र मधमाशी प्रमाणे ठेवावे.

good thoughts in marathi


संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या


 अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.


 जगण्यात मजा आहेच पण त्याहून अधिक मजा फ़ुलण्यात आहे
कर्तुत्वाची भरारी मानसालां अमरत्व मिळवून देते.परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधीमनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.


 मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
दुसरयाची अंत:करणे उघडण्याची किल्ली म्हणजे सहानुभूती होय.


ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास कधीच वाटत नाही.माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी


जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे. 


 जो मूळचाच सदगुणी आहे, त्यावर दुर्गुणांचा काहीही परिणाम होत नाही.


 जीवन फुलासारखे असू द्यावे, पण ध्येय मात्र मधमाशी प्रमाणे ठेवावे.चारित्र्यात सूर्याची तेजस्विता, अन अंत:करणात चंद्राची शीतलता असावी.
अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.


कार्यमग्नता  हि मानवी जीवनाची अटळ आशी व्यवस्था आहे.


ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते, त्यांना प्रत्येक गोष्टींची कमतरता असते.

 खाजगीत कान उपटा परंतु चौघात कौतुकच करा.

 चारित्र्यात सूर्याची तेजस्विता, अन अंत:करणात चंद्राची शीतलता असावी.

 जो मूळचाच सदगुणी आहे, त्यावर दुर्गुणांचा काहीही परिणाम होत नाही.

जीभ जरी तोंडात असते तरी ती कधी कधी डोके फिरविते.

आळसा सारखा शत्रू नाही,– आत्मविश्वासा सारखा मित्र नाही.Also Read:- Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post