Best Marathi Love msg For Husband with Image and text

Best Marathi Love msg, sms, and Status for Husband with Images for WhatsApp
*तू सोबत असली की ,*
*मला माझाही आधार लागत नाही.*
*तू फक्त नेहमी सोबत रहा ,*
*मी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..*


खर प्रेम सांगायचे नसते 
ते तर समजायचे असते 
त्याचे भाव मनात असतात 
आणि त्याची भाषा डोळे बोलतात....!!!


🌙चंद्रासारखा 👌गोड चेहरा 👰तुझा..
असाच 👌सुंदर राहू दे..
☁️आभाळासारख स्वच्छ❤️हृदय 👰तुझ
त्यात या 👱वेडीचचं नाव राहू दे..
*❣❣*पाहते जिथे,दिसतोस तू ...
बघते जिथे,असतोस तू ....
पण खंत वाटे या जिवा ...
सोबत का नसतोस तू ...


..... लिहताना जपावे ते अक्षर मनातले ,
..... रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले ,
..... बोलताना जपावे ते शब्द ओठातले ,
..... आणि हसताना विसरावे दुख जिवणातले .

प्राजक्ताचा मंद सुवास घेता
तुझी आठवण.......
दवबिंदुचे सौंदर्य बघता
तुझी आठवण.......
पारव्याचे मधुर स्वर ऐकता
तुझी आठवण.......
सुसाट वाऱ्याच्या प्रलयातही
तुझी आठवण.......
नाजुक हृदयावर झालेला प्रहार झेलता
तुझी आठवण.......
मनात विचार डोकावताच
तुझी आठवण.......
तुझी नित्य आठवण
...........म्हणजेच एक सुखद क्षण !!प्रत्येक दिवस तुझा असा असावा,
कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जिवनात कधी दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी.
... संपूर्ण जग सुंदर आहे,
फक्त तसं पहायला हवं.
... प्रत्येक नातं जवळचं आहे,
फक्त ते उमजायला हवं.
... प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,
फक्त तसं समजायला हवं.
... प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे,
फक्त तसं जगायला हवं.हृदय ❤ आहे म्हटल्यावर ? प्रेम तर असनारच ना ? आणी ❤ प्रेम आहे म्हटल्यावर ?फक्त तूच असणार ना Yeduu?♡♡तुझ्या ‪#‎कुंकवाशी‬ माझं नातं♡♡
♡♡जन्मो-‪#‎जन्मी‬ असावं♡♡
♡♡मंगळसुत्र ‪#‎गळ्यात‬ घालताना♡♡
♡♡तु ‪#‎डोळ्यात‬ पाहून हसावं♡♡
♡♡कितीहि ‪#‎संकटे‬ आली तरी♡♡
♡♡तुझा हात माझ्या ‪#‎हाती‬ असावा♡♡
♡♡आणि ‪#‎मृत्यूलाही‬ जवळ करताना♡♡
♡♡देह ‪#‎तुझ्या_मिठीत‬ असावा♡♡


Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post