Best Marathi Friendship Status With Images | Friendship Marathi Quotes | मराठी मैत्री स्टेटस

Best Marathi Friendship Status, sms, Shayari and Quotes with Images For Whatsapp

Hi Friends, Get latest Marathi Friendship  Status, Marathi Friendship Quotes, and Friendship Shayari with Images. Marathi is a beautiful Language and many people searching for marathi friendship statuses for their Facebook and Whatsapp profile. So, here we are providing the best friendship status and quotes in the Marathi Language.#काही व्यक्तीं सोबत🏻अशी #मैत्री होती,की #दिवसभर बोलायचोपण त्यांनी पण #Hurt केलं आता #Online असूनही बोलायचं मन होत नाही ==============================================🏻 *कुणाला नाराज करणं* *आपल्याला कधी जमलचं नाही..* *कारण आपल्याला फ़क्त मैत्री करायला शिकवलय..* ... *राजकारण नाही...* 🏻 *
* #मैत्री*🤝 करण्याचा * #अंदाज* पाहिजे.. * #आठवण* येण्याचे कारण पाहिजे.. *तूम्ही #कॉल* करा किंवा #नका करू .. पण *तुमचा  #एक_प्रेमळ #Msg रोज* यायला पाहिजे#प्रेम सोडेल पण #मैत्री नाही...कारण #हृदय जरी तिच्यासाठी धडधडत असलं तरी #जीव हा #मैत्रीसाठी आहे..!..............Î łôvě ÝõŰ Fŕñďšš

#मैत्री एक #अलगद स्पर्श #मनाचा, मैर्ती एक अनमोल #भेट जीवनाची, मैत्री एक #अनोखा ठेवा #आठवणींचा, मैत्री एक# अतूट सोबत #आयुष्याची. ...  मैत्री म्हणजे....... तु हॅपी ............मी हॅपी  तु सॅड ...........मी सॅड  तु हसणार ...मी हसणार  तु रडणार ....मी रडणार  तु चिखलात पडणार ...मी तुझा फोटॊ काढुन WhatsAppला टाकणार ...

#मैत्री म्हणजे फळ नसते ,#पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते #तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना #आधार’द्यायला.!!!!


#प्रेम सुंदर आहे" कारण ते #हृदयाची काळजी घेते❣ पण #मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे" कारण 🤝 #मैत्री दुसर्यांच्या #हृदयाची  काळजी घेते.... #Arts #Lover   =============================================


dosti status in marathi attitude


#मैत्री आणि #प्रेम  करायच तर ✅असं करायच की ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो पण त्या व्यक्तीने कधी मैत्री आणि प्रेम शब्द जरी ऐकला तरी #आपली आठवण आली पाहिजे !!!


friendship quotes in marathi with image


जीवन आहे तिथे आठवण आहे, आठवण आहे तिथे भावना आहे, भावना आहे तिथे मैत्री आहे, आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…


देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव.. जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव…
friendship quotes in marathi for whatsapp image


मित्रांचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही, कारण दुःखात असु किंवा सुखात ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…


*दोन* गोष्टी सोडुन *मैञी* करा, एक *खोटेपणा* आणि दोन *मोठेपणा…!*


आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे, पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे, तुझ्यासाठी मित्र खूप असतील, पण माझ्यासाठी फक्त तू आहे…


best friendship status in marathi font

best friendship status in marathi font


चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते.. फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल, आणि दुसरा जो त्याला समजु शकेल…


 मैत्री नावाच्या नात्याची, वेगळीच असते जाणीव, भरून काढते आयुष्यात, प्रत्येक नात्यांची उणीव…


friendship quotes in marathi images free download
friendship quotes in marathi images free download


कोणी कितीही बोललं तरी, कोणाचं काही ऐकायचं नाही, कधीही पकडले गेलो तरी, मित्रांची नावं सांगायची नाही…
great friendship quotes in marathi
great friendship quotes in marathi


marathi quotes on friendship day images
marathi quotes on friendship day images


friendship quotes in marathi shayari

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post