50+ Marathi Friendship Status | Best Friendship Status in Marathi font | मराठी मैत्री स्टेटस

Best Marathi Friendship Status For Whatsapp and FB

Get latest Marathi friendship Status in Marathi font. Here, you can read a funny and sad friendship status in Marathi for friendship day. In a human life friendship or Maitri is a very valuable aspect of life. so, here we have shared Dosti status and friendship quotes for Whatsapp and Facebook.

मराठी मैत्री स्टेटस । Latest Friendship Status in Marathi With Images🤔कोण म्हणतं #मैत्री बरबाद 🙌करतेनिभावणारा 💪🏻कट्टर असेल तर🌏दुनिया पण 🙏🏻सलाम करते😎😎.....


#मैत्री 👬 केली तर , #मरेपर्यंत ..... 
#दूश्मनी 👊केली तर, #विषय_संपेपर्यंत .....
#Brand_is_brand😜

👬 *#हवा आमची 😎तुम्हाला💫 काय 🗯कळणार....💤
#मैत्री 😳बघून 💥आमची...
आमचे 😉दुश्मन😁 अजून🔥 जळनार...!!👬 👑
😀😀😀😀😀


🙏🏻 कुणाला🤔 #नाराज😒 करणं
#आपल्याला 👈 कधी 🙄जमलचं नाही 🚫.. 
कारण आपल्याला फ़क्त #मैत्री करायला 😊 शिकवलय .. ..
 #राजकारण नाही................
✍ कामापुरते दोस्त 👬 नको..
माणुसकी ठेवणारे ...😃 एकमेकांना इज्जत देणारे.... 🙏
  निस्वार्थ दोस्त पाहिजेत...😃 सुखात तर कोणीही येतं..
दुःखात 😢 साथ देणारे मित्र 👬 हवेत...
मग तो एक जरी असला तरी लाखात भारी 👌 असतो...
❣दोस्ती❣

मैत्री 👬 आणि प्रेमात 💏 फरक एवढाच की,
प्रेमाने कधी हसवले😃 नाही,
आणि मैत्रीने कधी रडवले 😢 नाही…
#नको करूस #प्रेम...💏
मैत्री 👬👬 तरी #करशील ना...? 
#नुसती मैञी 👬👬करू नकोस
शेवट पर्यंत #निभावशील ना...😃?
#मैत्री कधी तोडू #नकोस..

ह्या #वेडीचा जीव जाईल #ना...!...!

 — feeling crazy.😊चेहरा आणि👆 पैसा पाहुन 
आपल्याला #मैत्री किंवा 
नात करायला 🙅🎹🎹 आवडत नाहि 
आपल्याला #फक्त मानसे महत्वपूर्ण___🙏 आहेत 
ति पन #__तुमच्या सारखी

#मैत्री 👬करायची तर असं करायची की
ती व्यक्ती आपल्याबरोबर 👬बोलो या ना बोलो
पण त्या व्यक्तीने कधी #मैत्री 👬शब्द जरी ऐकला 👂
तरी #आपली #आठवण आली पाहिजे।😊😘

#प्रेम सोडेल पण 👬👬#मैत्री👬👬
नाही...कारण #हृदय💕जरी तिच्यासाठी धडधडत असलं 
तरी #जीव हा #मैत्रीसाठीआहे..!...
..............😘😎😘..............
Î łôvě ÝõŰ Fŕñďšš


#पावसातुन 🌧🌧 जेवढा ओलावा 😇मिळत नाही 
तेवढा #जिव्हाळा मैत्री 👬👬 मधुन मिळतो, 
#मैत्री 👬👬 मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी 
#उन्हातुन ☀☀ आल्यावरच कळतो.!!!


👬 भाऊ तुला #नडू👿 देत कोणपण
#मैत्री खातीर #मला💪 फ़क्त एक #फोन
मग तुझ्यासाठी 👊एका #गोळीत #भुताच्या टोळीत.
in PaPpYa Style

marathi friendship status with images


*नाते 💕 कोणते ☝ पण 🙂 असो,*

*Friendship 👫 किंवा 💑 Loveship,*

*आपण 👩 ज्याच्यावर 💘 प्रेम करतो 😊 ना,*

*त्याच्यावर 👨 फक्त ☝ विश्वास 😇 ठेवायचा,*

*मग🖐बाकीच 👥लोक 😏 काहीही 🗣बोलू 😉 दे.*


#प्रेमापेक्षा~ मैत्री ~👬👬 बरी 
~रूसली ~कि ~स्वताहून~आपल्याकडे ~येते 🤣🤣
~पण ~प्रेम ~कधीच ~येत ~नाही......😢

#मैत्री ही नेहमी गोड असावी 
जीवनात तिला कशाची तोड नसावी 
सुखात ती हसावी 😂 दु:खात ती रडावी 😢
पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.....
👫 🌝🌝😎😘


*भरपूर भांडुन 👿पण जेव्हा*
*एकमेकांसमोर येता आणि*
*एका smile 🤣मध्ये सगळं ठीक होत*
*तीच खरी मैत्री...😘*


💖🥰💖
#एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष🤓 देण्याऐवजी 
केलेल्या हजार #चांगल्या गोष्टींकडे लक्ष 🤓द्या.
नात्यामंधे, मैत्री 👬👬 मधे, कधीच दुरावा येणार नाही.

#रक्ताच्या नात्यात नसेल😃
एवढी मैत्रीच्या 👬👬 नात्यात ओढ असते,
कशीही असली तरी शेवटी
#मैत्री 👬👬 गोड असते...


जे जोडले जाते ते नाते, 🤝
जी जडते ती सवय, 😃
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, 💏
जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री…👬👬

#लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य ☀ निर्माण होतो, 😃
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग* सापडतो,
हजारो शिंपले 😃 उघडल्यावर एखादा #मोती दिसतो,
#शेकडो माणसे 🚶🚶🚶🚶आयुष्यात भेटतात,
पण त्यात एखादाच मित्र 👬👬तुझ्यासारखा असतो…


marathi maitri status images friendship day#देव 🎅 माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमव.. 😃
#जिवाभावाचे मित्र 👬👬मात्र, खूप सारे जमव…

#मैत्री 👬👬 करा पण
कोनाला
अर्ध्यावर 🙌 सोडु नका
#मैत्री 👬👬अशी करा
की जगाला हेवा वाटला पाहिजे
आपल्या *मैत्रीचा
जशी तुमची अन् आमची #मैत्री.....?


#मैत्री नावाच्या *नात्याची,
वेगळीच असते *जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक #नात्यांची उणीव…

चांगल्या #मैत्रीला, वचन आणि अटींची गरज *नसते..
फक्त दोन #माणसं हवी असतात, एक जो *निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला #समजु शकेल…


#मैत्री म्हणजे कुंडली न पाहता,
#ज्योतिषाला न विचारता,
#किती गुण जमतात याचा
#विचार न करता, आजीवन
#अबाधित राहणारे अतुट बंधन


best marathi friedship quotes


#College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण #एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…*सत्कार्यासाठी काम करावं...# सत्कारासाठी नाही..!!!*
*इतरांसाठी मनापासून झिजावं...# दिखाव्यासाठी नाही..!!!*
*आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल...
पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे..!!!**दोन* गोष्टी सोडुन *मैञी* करा,
एक *खोटेपणा* आणि दोन *मोठेपणा…!


#जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
#भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…

#मुलींसाठी मित्राला कधी दगा देऊ नका,
कारण… *मुली हजार मिळतात,
पण, #खरा मित्र एकदाच मिळतो…!

#काही व्यक्तीं सोबत🏻अशी #मैत्री होती,
की #दिवसभर बोलायचोपण त्यांनी पण #Hurt केलंआता
 #Online असूनही बोलायचं मन होत नाही ==============================================


*डोळ्यात तो #Attitude #Face वर #Smile
#दिल मे #Jigar ...आणि #मैत्री साठी #जिव #घ्यायची
आणि वेळ पडली तर #जिव #द्यायची तयारी...
हीच तर #आमची #आदा ...!!!!


#प्रेमसुंदर 💏आहे" कारण ते #हृदयाची❤ काळजी घेते❣
पण #मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे" कारण 🤝
#मैत्री दुसर्यांच्या #हृदयाची  काळजी घेते.... #Arts #Lover   =============================================#मैत्री म्हणजे फळ नसते ,#पिकायला
मैत्री म्हणजे फांदी नसते #तुटायला
मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना #आधार’द्यायला.!!!

#मैत्री🤝 एक #अलगद स्पर्श #मनाचा,
मैर्ती एक अनमोल #भेट जीवनाची,🚶
मैत्री 👬👬एक #अनोखा ठेवा #आठवणींचा,
मैत्री एक# अतूट सोबत #आयुष्याची. ...
मैत्री म्हणजे....... तु हॅपी ............मी हॅपी  तु सॅड ...........मी सॅड
तु हसणार ...मी हसणार  तु रडणार ....मी रडणार
तु चिखलात पडणार ...मी तुझा फोटॊ काढुन WhatsAppला टाकणार ...


#मैत्री 👬👬आणि #प्रेम  💏करायच तर ✅असं करायच की
ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो
पण त्या व्यक्तीने कधी मैत्री आणि प्रेम शब्द जरी ऐकला
तरी #आपली आठवण आली पाहिजे !!!


* #मैत्री*🤝 करण्याचा * #अंदाज* पाहिजे.. *
#आठवण* 😢येण्याचे कारण पाहिजे..
*तूम्ही #कॉल* करा किंवा #नका करू ..
पण *तुमचा  #एक_प्रेमळ #Msg रोज* यायला पाहिजे🤣
marathi best friendship status
marathi friendship dp status

marathi friendship status in marathi images


marathi maitri status images


Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post