Best Collection of Marathi Love Status in Marathi Text and with Image.
Love is a great emotion in human life. So, here we are providing Marathi status on love life for conveying your love emotion to your partner. We have shared Marathi love status for girlfriend, boyfriend, wife, and husband. In nowadays, Whatsapp is the best way to communicate and you can use status to convey your message to people or love partner.
Marathi is a beautiful language and we are always comfortable in our mother-tongue. So, here we are publishing love status in the Marathi language. These one-line Marathi staus are for Whatsapp and FB Friends, Read the following love sad status in marathi and use for your Whatsapp or for facebook sharing.
मराठी प्रेम स्टेटस । Marathi Status on Love Life
#बाकीच्या पोरी तर रोज पाहतो पण तूझी एकच #झलक मनाला #वेड लावते😘😘
#तुला❤माहित आहे का...😘ह्या जगात सर्वात जास्त मी❤कोणाला😉Like करते....
ह्या#Status मधला #पहिला शब्द वाच मग कळेल.....!
🌙चंद्रासारखा 👌गोड चेहरा 👰तुझा.. असाच 👌सुंदर राहू दे.. ☁️आभाळासारख स्वच्छ❤️हृदय 👰तुझ त्यात या 👱वेडीचचं नाव राहू दे.. *❣❣*
*💱🎼🤞🏻ती 👧 वेडी 😇बोलते 😃आपल्या💑 बदल 👉🏻कोनाला 👏काय सांगु ⛎नको*
*😎मी 👩🏼तिला 🗣बोलो 🤞🏻हल्ली 👍🏻फक्त ✌🏻दोनच😍 गोष्टी आवडु लागल्या आहेत....😘*
*👉एक ☝🏻म्हणजे 😍 तुझ्याशी 👧 बोलणं... 😘*
*👉 आणि ✌🏻दुसरं 👍🏻म्हणजे 👉🏻👰🏻तुझ्याबद्दल 😍बोलणं..😘*
😘ये नकटे 👸 कोणासाठी काहीही असलीस तरी .💕 माझ्यासाठी तर माझी सुंदर परी 👸 आहेस तू 😍
#👉🏻🔜❣ Sweetu # मी # देव माणुस नाही जो
# तुझी सर्व # ईच्छा पुर्ण करेल पण # नक्कीच
मी एक # साधा मुलगा आहे जो
तुझी कायम # काळजी करेल.....😘😍
तुझाच 🎸
✍️🆕🇸👉👩#ती इतकी 💋गोड आहे की 👉👩#तिने जर 💋#साखर कारखाना टाकला तर त्याला #ऊसाची गरज पडणार नाही😍😍 👉
*तू सोबत असली की ,* *मला माझाही आधार लागत नाही.* *तू फक्त नेहमी सोबत रहा ,* *मी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..*
जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे
तेव्हाच तर कळत
कोण हात सोडून पळतो तर
कोण हात धरून चालतो.
✌️♥️✌️
प्रेमाचा #time_pass करू नका जर नशीब
फिरले तर
प्रेम तुमचा #time_pass करेल...
आयुष्यातील एक सत्य---------सगळे म्हणतात कि एकटेच आलोय एकटेच जाणार .
पण खर तर दोघांशिवाय कोणी येत नाही
आणि चौघांशिवाय कोणी जात नाही.काय??....... खरय ना?
*जर #मी तुझी #वाट पाहत #बसलेय.,* *तर ह्याचा #अर्थ असा #नाही की, #माझ्याकड़े काहीच #काम नाहीये., ह्याचा #अर्थ असा की., माझ_कोणतेही_काम तुझ्यापेक्षा महत्वाच नाहिये.*
*#तिची आणि #माझ्या_नात्याची सुरुवात #खुप_सुंदर झाली*माझी* *सुरुवात #हृद्यापासून आणि तिची *#तिच्या_नजरे पासून...*
गुलाबाचे फुल तर प्रत्येकालाच आवडते .......... पण त्याच्या बाजूला असली पाने जी त्या फुलाची सुंदरता वाढवतात ती कोणालाच नाही आवडत ... !!!
जे सुंदर आहे त्याच्यावर प्रेम करू नका ..पण
जे सुंदरता वाढवते त्यावर प्रेम करा
*तू सोबत असली की ,* *मला माझाही आधार लागत नाही.* *तू फक्त नेहमी सोबत रहा ,* *मी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..*
" तुझ्या प्रत्येक आठवणी मनाला आनंद देऊन जातात ...
" तुझ्याशिवाय कोणी नाही माझे याची जाणीव करुन देतात...
एका मुलीसाठी आपण आपल्या ईतर मित्र, मैत्रिणींना विसरतो.. आणि हिच एक मुलगी एकदिवशी आपल्याला विसरते..... Rights na boys
*👉😍जेवायला टाईम नसतो मला😍👈*
*👉 आणि ती 👱♀वेडी म्हणते जिम 🏋♂ला जा😂👈*
*👉💔
😍😍*
*खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,* अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, *खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,* मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,* *अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.* ❣️❣️❣️♥️♥️♥️♥️
मला👨तुझी👩आठवन🙄कधीच💃येत❌नाही ☝कारण💑आठवण🔜येण्यासाठी विसराव😫लागत💔आणि मी तर तुला📆कधीच💏विसरू⏰शकत❌नाही
तू # माझी नसली तरी # मी_तुझाच आहे ।।। कारण तू महाराष्ट्राची आहे, आणी # महाराष्ट्र माझा आहे।।
सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
करता-करता तुझ्या सौंदर्याची तारीफ
दिवस काय रात्रीचाही मला पडतो विसर
पाहते जिथे,दिसतोस तू ...
बघते जिथे,असतोस तू ....
पण खंत वाटे या जिवा ...
सोबत का नसतोस तू ...
..... लिहताना जपावे ते अक्षर मनातले ,
..... रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले ,
..... बोलताना जपावे ते शब्द ओठातले ,
..... आणि हसताना विसरावे दुख जिवणातले .
प्रत्येक दिवस तुझा असा असावा,
कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जिवनात कधी दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी.
😍मी इतका Handsome 😎 नाही, की माझ्यावर #लाखो__पोरी 👧🏻👩🏼👰🏼 फ़िदा होतील.,
पण एक ☝🏼 #प्रेमळ__ह्रदय ❤ आहे,
आणि #त्याच्यावरच__माझी #काळी___फ़िदा 👧🏻 आहे
👉खूप अवघड जात जीवन जगन , जेव्हा आपण कुणावर प्रेम💑 करत असतो पण आपण ते दाखवू😊 💓शकत नाही....😘
👉👫कोणावर इतका भरोसा ठेऊ नका❌ कि स्वतःचा आत्मविश्वास कमी पडेल.👌
देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले .....नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !! 😗😙😚😘🤡
मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही...!
LOVE U PAGLO😘😽
आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना
दुःख नसतेच असे नाही,
फक्त त्यांना दुःखाशी दोन हात
करण्याची कला जमलेली असते..
माझ्या प्रत्येक क्षणातल्या,
प्रत्येक श्वासात,
आठवण तुझीच आहे...
एकदा येवून घेवून बघ मिठीत...
आस फक्त तुझ्या मिठीत जगण्याचीच आहे.
राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो...
आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूकी
नसताना ही आपल्याला SORRY बोलतो कारण त्याला SORRY
पेक्षा तूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते...
🌹🌹🌹🌹
😘जेव्हा माझी #नकटी👉👸म्हणते ना, " #जेवण कर #नाहीतर मी पण 😓 #जेवणार नाही ", 👉#तेव्हा आसे वाटते की👉, #जेवण सोडून 👉👩👩#तिलाच खाऊ......😘
👉तुला #पाहिलं👀 की😍 असं काय😌 होऊन जात .💞 😚 😘गोड 👉तुझ्या👸 बोलण्यावर😄 मन❤ माझं वेड💝 फसुन जात .💞😘 👉💖
☺मी या जगात तेव्हाच खूश😝 होईन ….😰 ज्या दिवशी ती 👰🏻 खडूस येऊन मला बोलेल ऐक 📣 ना पागल ☺ मी तुझ्या 😔 शिवाय नाही राहु शकत😰 आय लव्ह यू😍
❤तिला कोणी पाहिले की,
जीव माझा जळतो🔥;
जगापासून तिला कुठे लपवु,
हाच विचार पडतो🤔💝
🎸☝🏻एका 🐤सोनेरी पक्षा🐥 साठी मी 👦🏻 ❤माझ्या काळजेचा तूकडा कापुन💔🔪 दिला✔काळीज अजुन 😒 तडफडतय पण..,👧🏻🐥👈🏻पक्षी मात्र उडून गेला.✔🎸
👉#हृदयाला 🤗#आवडेल त्याच्यावर 💑 #प्रेम....😊😇
करा 😍 #डोळ्यांनी काय 😎
सगळेच 👌#छान_दिसतात...
............😍😍 😍😍...........
😓😓Actually 👦माझ्यासाठी 👉👩ती👌Perfect नव्हती पण 😓 माझ्या 👉❤वेड्या मनाची 👉👩ती वेडीच Choice होती😜😜...
😘 Local 👆नाय आपण 👉 कोणावर भी 💗 प्रेम करायला 💟प्रेम तर तिच्यावरच 💃करेंन जिला 💗प्रेम😍 या शब्दाची 👍अक्क्ल असेल...
😘 ए sweet_hurt 👸 जेव्हा तू नाक उडवून😡गाल फुगवून राग धरून💕जेव्हा माझ्यावर रुसुन बसतेस..💞खरं सांगु 😍तेंव्हा तु खुपच गोड दिसतेस.😘
पेनाची शाही संपली तर माझ रक्त घे देवा पन कुणाच्या प्रेमाची काहानी कधी आरधवट लीहु नको......
निवेदन:- मित्रांनो, मराठी लव्ह स्टेटस आवडले तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा आणि तुमच्याजवळ हि असेच भन्नाट status असतील तर comment box मध्ये लिहा.
Tags
marathi status