Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes in Marathi Text and Images | वाढदिवस शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi text and Images

Friends, Here you can get Happy Birthday Wishes in Marathi text and Images. This Marathi birthday wishes for best friend, brother, and sister. Here, you can also read Marathi's Happy Bday Status, SMS, messages, and wishes for your happy moment. Funny and Tapori style Birthday wishes in Marathi is a very effective way of celebration with your friend or family. Facebook is the best platform for celebrating Birthdays, you can share your wishes on Facebook and can make a friend's birthday special. So, enjoy the great collection of Marathi Birthday Wishes to your friend and family.
Friends, Please Visit Our Website Vichardhan.Com For More Valuable Content.

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी….
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी….
तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे….
तुमच्या जीवनात सर्वकाही
मनासारखे घडू दे….
तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे...
"आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!


वाढदिवस हा एक नवीन प्रारंभ आहे,
एक नवीन सुरूवात आहे आणि
नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आहे.
विश्वास आणि धैर्य सह पुढे चला.
आपण एक अतिशय खास व्यक्ती आहात.
आज आणि तुमचे सर्व दिवस आश्चर्यकारक असेल!दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Marathi Birthday Wishes Images | Best Happy Birthday Images in Marathi


marathi birthday wishes images


birthday wishes in marathi for friend images


happy birthday wishes in marathi language text


Funny  Birthday Wishes in Marathi for Best Friend and For Brother| Tapori Style Birthday Wishes in Marathi


Funny and Taporistyle Birthday wishes in Marathi 


नाव :- xyz
वय:- बहुतेक २८लागल आता...
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे *(फायदा होत असेल तर)*
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.....।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले......❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय.....* म्हणणारे
आमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...
#मटकी ला मोड नाय न #भाऊ👱‍♂ ला तोड नाय
आधी #यवतमाळ न आता #अकोलाच्या पोरींची👩🏻👧🏻धडकन 👩‍❤‍👩
#डूग्ग्या🕺🏻 नावाने# फेमस
#Cute👳‍♂ असा #Look #Unique अशी #Style 🧟‍♂
#Awesome अशी #Smile, #Thought अशे कडक अशे बोलायला @Kadak
समोरच्या च्या दिलात❤ जाऊन #Direct #धडक
याची किलर अशी @Smile 😁😁पाहून मुली बोलतात Ye हिरो #Pls #Pls #Pls एकदा तरी पलट
बुद्धीने एकदम चाणक्ष्य पण साधी राहणी न उच्च विचार
हातात घालते 💑लव्हर न देलेली 💍💍 #Ring न स्वतःले म्हणते FB न What's App चा #किंग🤴🏿
अश्या आमचा काळा 🌚 असून पांढऱ्या🏍 #बुलेट वर फिरणाऱ्या
भावाला वाढदिवसाच्या #खप #खप शुभेच्या 🍻🍻🎂🎂🥂🥂💥🔥🔥
शुभेच्छुक -आपलेच #पोट्टे😊#अर्नोल्डभाऊ प्रसन्न#
बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण
ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत
अकोला सोडून धामणगाव मध्ये दरोडा टाकणारे पण
अकोल्यात बोलावून आपण मात्र फरार असणारे
🧟‍♂विण्या च्या एका झापडीत चड्डी ओली करणारे भाऊ कधीच मुलीं 👩🏿‍🎤कडे पाहत नाही
कारण मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी 🤛🏻💪🏼घायाळ असतात
असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले रूम वर जाऊन 🤓लपणारे
असे आपले पादरफीस्के वक्तीमत्व
🎊🎊🎉🎉श्री.श्री .************   ह्यांना 5आखाडे 7व्यामशाळा आणि 11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎉🎉💐💐🍫🍫🎂🎂🍻🍻
सुभेच्छुक
🧟‍♂आपलेच पोट्टे🧟‍♂
Happy Birthday re aana bana tana🤣🤣😂🍺🍺🍺🍺🍺🍺🍺
नाव :- विनय राऊत
शिक्षण: software engineer भो
वय:- बहुतेक 26लागल आता...
काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे आणि ते पण कंबर बेंड करून.
🍾🍾 फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे.
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस,
दारव्हा शहराची💓 शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
२४ तास व्हॉट्स ऍप वर अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे🤣
🤪कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून समोरच्याला गप्प बसवणारे.
आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायर ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा....💐💐💐💐💐

१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता
आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे...
सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू असं सांगणारे.........
आपल्या दादा चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा.....
🧔🏻 काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा
🙆🏻‍♂लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे .........
यवतमाळ च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची 3वेळ ची आंघोळ
🧖🏻‍♂🤗आपल्या आयुष्यातील अर्धे दिवस शनिवार वाडा आणि कात्रज पार्क मध्ये आपल्या मस्तानी 👫👫सोबत घालवणारे.....
 ✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या नेटवर्किंग मध्ये जॉब👨🏻‍💻 करत असलेले....
फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे...
😉🙃आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात यशस्वी झालेले.....
 ☝🏻पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢होणारे
असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 ......
🎊 श्री श्री ********** 🎊 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 .....
Wish you a very Happy Birthday Sagarbhava🍰🎂🎉🍫🎊💐💐
🍾शुभेच्छुक🍾
🤩आपलेच पोट्टे😎

 33 कोटी देवांचा ऐटीट्युड घेऊन जन्माला आलेले,
आमचे सर्वात दलींदर आणि एक नंबरचे लूचाट कार्यकर्ते,
मल्टी नॅशनल कंपनी ची आन-बान-शान,मुज्जर संघटनेचे अध्यक्ष,
रस्त्यावर चालता चालता मिर्गि येऊन पडणारे व
1760 लोकांच्या शिवा खाणारे
तरी पण सगळ्यात मोठा मन ठेवून सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे आणि
सर्वांचे लाडके असे व्यक्तीमत्व असणारे राहुल्या
यांच्या बाबतीत बोलावं तेवढा कमीच(लय मुज्जर आहे तो)
ऐकावं तेवढा कमीच ....
आपल्या मोहक आणि कातिल अदांनी पोरींचे हार्ट चुर चुर करणारे गोड आणि
गोंडस असा हा पोरगा ...
दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्यावर अपरंपार प्रेम करणारे,
दोस्तीच्या दुनियेतला शेरखान,
स्वभावाने तसे गरम परंतु अंगावर आले तर शिंगावर न घेता भयभीत होऊन ऊठून पडणारे,
बे सुम्या म्या जेवण केला नाही, त मी भांडे धुणार नाय हे ब्रीदवाक्य जपणारे ..
मित्रांना दुरून फोर्स करून बोलवून त्यांना रूम वर ठेवून स्वतः दुसऱ्या vip लोकांन सोबत फिरायला जाणारे⁠....
लोणावळा दाखवतो म्हणून मोठ्या हौशी ने नेणारे आणि
एक point दाखवून झाला इतकंच आहे म्हणून सांगणारे...
काळ्या काळ्या unicorn वर आपल्या गर्लफ्रेंड सोबत बसून शांतपणे आणि
अत्यंत कमी गतीने गाडी घेऊन फिरायला पसंत करणारे...
शरिर जणू अरनॉल्ड सारखे तोंड जणू रणबीर कपूर सारख असूनही ऐट न मारणारे...
स्टाईल आणि स्माईल जणू काय जन्नत चा इम्रान हाश्मी...
अशा अशा प्रकारे अत्यंत सडपातळ शरीरात अवाढव्य व्यक्तीमत्व घेऊन वावणारे
राहुल भाऊ परिहार यांना वाढदिवसाच्या ढेपीच पोतभरून शुभेच्छा....!!!
 यवतमाळ ची आन बाण आणि शान
#डझनभर #मुलींच्या हृदयाच्या प्राण
मुलीच्या हृदयावर नव्हे तर
मनावर #अधिराज्य करणाऱ्या
#अजिंक्यदादा #बनकर याला
वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्या.....आज या ठिकाणी सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे कि #Brand Company मध्ये नोकरीवर असणारे
आणि मागील २ वर्षात फक्त मुलींशी मैत्री करणारे .....
सुपरस्टार अँक्शन हिरो तसंच मनानं दिलदार ,,, बोलनं दमदार ,,, वागणं जबाबदार......कापसा सारखा (P-A-N-ड्रा) पांढरा ,,, डॅशिंग boy दिसायला 😎🤓 एखाद्या हिरो ला ही लाजवेल असे व्यक्तिमहत्व हजारो मुलींच्या मनाची धडकन ....
भाऊ दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन .... ♡♡..
आपल्या आई येवढाच Girlfriend's वर जिवापाड प्रेम करणारे....
सध्या मिंत्रान मध्ये #Kancha नावाने प्रचलित असलेले आणी आता दिल्ली वर लक्ष केंद्रित करणारे,
मा. श्री श्री राहुलभाऊ परिहार (राजपूत) यांना वाढदिवसाच्या ४ #Truck,६ #Tam-Tam, ३ #Train भरून भका भक शुभेच्या...
शुभेच्छुक - #पाटलाचं #पोर Happy Birthday Wishes in Marathi For Brother

लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…

आयुष्यातले सगळेच क्षण
आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात,
जे विसरू म्हणताही
विसरता येत नाहीत!
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण…
हा क्षण मनाला
एक वेगळं समाधान देईलच..
पण आमच्या शुभेच्छांनी,
वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
Happy Birthday!!! जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!


Best Marathi Birthday Wishes Images for friend and Brother


funny birthday wishes in marathi


happy birthday wishes in marathi for friend


happy birthday wishes in marathi for brother


Birthday wishes in Marathi for Family 


Birthday Wishes in Marathi for Mother

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!Birthday Wishes in Marathi for Father

आज तु मोठा झालास हे अगदी खरं..
पण आई-बाबांसमोर,
मुलं कधी मोठी असतात का रे!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते
प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठा हो… कीर्तिवंत हो…
आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!

Birthday Wishes in Marathi for  Sister

सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!


 Birthday Wishes in Marathi for Vahini

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते… 


Birthday Wishes in Marathi For Wife

“नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…”


Birthday Wishes in Marathi for Girlfriend 

तुझ्या प्रेमाने जीवन दिले
तुझा वाढदिवस जरा जास्त खास आहे
तुझ्यासोबत नवे आयुष्य जगण्याची
मनात एक सुरेख आस आहे.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


Birthday Wishes in Marathi For Husband

कधी रागावलात कधी हसलात
मनातलं आमच्या नेहमी ओळखलत
तुमच्या मनातला दुखं कधीना समजु दिले
पण आयुष्यात आम्हाला तुम्ही खूप सुख दिले
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Birthday Wishes in Marathi For Son 

आज तु मोठा झालास हे अगदी खरं..
पण आई-बाबांसमोर,
मुलं कधी मोठी असतात का रे!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते
प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठा हो… कीर्तिवंत हो…
आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Birthday Wishes in MarathiBirthday Thanks Message in Marathi | Vadhdivas Abhar Sandesh | वाढदिवस आभार संदेश 


🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

....वाढदिवस आभार संदेश....._
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

सर्वांचे मनपुर्वक अंतःकरण पूर्वक धन्यवाद-- धन्यवाद-- ....

खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी अंतःकरण हलके होत नाही....

"बघायला गेलं तर आज माझा वाढदिवस हा आज माझ्या जिवनातील अस्मरणीय क्षण ठरला .त्याचे निमित्त तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा,आशिर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा वाढदिवस तर होताच पण तो "सोहळा" होता माझ्यासाठी.
माझ्या वाढदिवसा दिवशी सर्वच क्षेत्रातील माझ्या वाढदिवसानिम्मित विविध क्षेत्रातील त्यात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार तुम्ही सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो।।
माझा वाढदिवस झाला अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन , एसएमएस ,व्हॉट्सअप,फेसबूक ,सोशल मिडीया,प्रिंट मिडियाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,आशिर्वादही दिले , त्या सर्वांचा मी आभारी आहे.......!!! असेच सर्वांचे प्रेम,सहकार्य,आशिर्वाद,शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।

लहान,थोरा-मोठ्यांनी दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो !
असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या !!

पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद !!!!


शुभेच्छाचा वर्षाव ऐवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो।।

कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमचा सारखे जिवा भावांचे माणसं कमावली....बस्स..।।।

🙏 जय कर्मवीर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

सदैव आपलाच

**********

Also, Read:-

Shubh Sakal Marathi sms Images | शुभ सकाळ । Marathi Best shubh Sakal

2019 Best Marathi Status on Attitude | मराठी स्टेटस रुबाब । Marathi Attitude Status

50+ Marathi Friendship Status | Best Friendship Status in Marathi font | मराठी मैत्री स्टेटस

Life Status in Marathi | Best Status Images For Life In Marathi for Whatsapp

Heart Touching Marathi Love Status For Boyfriend with Images For Whatsapp


friends, here we covered all type of Birthday Wishes such as happy birthday wishes Marathi Kavita, tapori style birthday wish in Marathi, birthday wishes in Marathi for Mother, happy birthday Vahini, birthday msg, sms and status in Marathi, funny birthday wishes, vadhdivas Kavita, Marathi birthday greeting card images, vadhdivsachya Hardik shubhechha, birthday ahe bhavacha text, vadhdivas abhar sandesh, and Happy Birthday Status sms . These all type of birthday wishes are for making the birthday special. Your Birthday is a great event in your life. We are very happy for sharing these amazing birthday wishes status, SMS, msg, and quotes in Marathi. so, enjoy this great collection and share it with your friends and family. 


Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post