2019 Best Marathi Status on Attitude | मराठी स्टेटस रुबाब । Marathi Attitude Status

Get the best Marathi Attitude Status for Whatsapp and FB. We have published the collection of Marathi status, Marathi Attitude Status for boys and girls, Marathi Status on Bhaigiri and many more. With the help of these cool and attitude status, you can show your attitude. This collection includes the best Marathi quotes and thoughts for Facebook and Whatsapp. If you like this post then share this collection of attitude status on FB and Whatsapp with your friends.

New Marathi Attitude Status for Boys 
माज नाही तर *रुबाब
आपण तर असच जगणार राजासारखं....!


समोर कोणी कितीही मोठं असलं तरी,फालतू मध्ये आपण कोणाचं ऐकून घेत नाही,तू भारी तुझ्या घरी माझ्यापुढं नाही...!


खरं सांगू का ? जन्मच गाजण्यासाठी झालाय
म्हणून तर मित्रांच्या हृदयात
आणि जळणाऱ्याच्या नजरेत झळकतो मी....!


कुत्र्यासारखं मागून भुंकण्यापेक्षा 
वाघासारखं समोर येऊन भीड ना फुकणीच्या....


आयुष्यात माणसे कमवा
पैसे तर भिकारी पण कमावतो...!


माझे वाईट गुण मोजत बसण्यापेक्षा
स्वतःची लायकी पहा
कोण किती पाण्यात आहे ते
सगळ्यांनाच कळेल...!


मी वाईट तर वाईटच ठीक 
कमीत कमी
चांगलं असल्याचा दिखावा तर करत नाही.


जेव्हा काही माणसांना आपल्यातलं
चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना आपल्यातलं वाईट
सांगायला सुरुवात करतात.


तो पर्यंत कष्ट करत राहा जो पर्यंत तुमच्या बँक अकाऊंट मधील बॅलन्स, फोन नं. सारखा दिसत नाही.


जशी आपली दृष्टी
तशीच दिसणारं सृष्टी.


आज दिवस तुझा आहे
उडून घे
माझा आल्यावर उडवून टाकेन 


काही लोकांना,
लायकी पेक्षा जास्त इज्जत दिली की,
ते लायकीत राहत नाही.


वागणूक प्रत्येकाशीच चांगली आहे
पण मी तेव्हाच बदलतो
जेव्हा समोरचा बदलतो...! 


भावा ...
आता जशी दुनिया तसा मी...!


कोणासाठी बदलायला आपल्याला 
जमणार नाही, 
आपण जसा आहे तास classic आहे.
पटलं तर राहा नाहीतर निघून जा 
फरक नाही पडणार....!


नोकर तर आयुष्यात कधी
पण होऊ शकता, 
मालक व्हायची स्वप्न बघा....


मी वाईट आहे तर वाईटच ठीक 
कमीत कमी चांगलं असल्याचा 
दिखावा तर करत नाही...


एक कानाने ऐकून 
दुसऱ्या कानानी सोडणे,
is much better then
दोन्ही कानांनी ऐकून मनावर घेणे...!


भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो...
आणि 
रिकामा खिसा या दुनियेतली माणसं ....


जे कोणालाच जमलं नाही ते करायचंय मला...
म्हणूनच थोडा time लागतोय वाटत....


Marathi Attitude Status Images For Boys

marathi attitude status for boy with images

marathi attitude status images for boy


marathi attitude status for boy


Marathi Attitude Status For Girl With Images


या जगात मी फक्त दोनच लोकांवर प्रेम करते
एक तर ते ज्यांनी मला जन्म दिला
आणि दुसरा ज्यांनी माझ्यासाठी जन्म घेतला.

माझ्या एवढी गुणी, शांत पोरगी
तुला  टॉर्च घेऊन पण
सापडणार नाही.
वेळ आहे तोपर्यंत समजून घे
एकदा का ignore करायला लागले
तर भेटायला काय
बघायला पण तरसशील ....!

प्रामाणिकपणा फार महागडी
गोष्ट आहे
कोणत्या नालायक माणसांकडून
त्याची अपेक्षा करू नका.....!

माणूस मनापर्यंत पोहचलं
तरच नातं निर्माण होत ....
नाहीतर ती फक्त ओळख ठरते.....

तू चिडलास की असं वाटत
भूकंप येणार आज...

नादाला नको लागू आमच्या
तू ज्याची प्रोफाइल लपून लपून चेक करती ना
तो आपल्याला follow करतो....

मी थोडी वेडी आहे पण
मतलबी अजिबात नाही.
कारण मी समजायला अवघड आहे
पण ज्याला समजले त्याच्यासाठी खास आहे.

काही लोकांना माझ्याशी शाळा करायला
खूप आवडते
 एक दिवस त्यांच्या शाळेची घंटा मी वाजवणार,
थोडीशी late पण direct थेट
कोणाच्या नजरेत मी चांगली आहे ....
तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे....
पण खरं सांगायचं झालं तर
समोरचा जसा आहे त्याच्या नजरेत मी तशीच आहे.
शोन्या माझा खूप जीव जडलाय रे तुझ्यावर....
मुलगी  होणे सोपे नाही 
आर्धी स्वप्ने दुसऱ्याचीच पूर्ण करावी लागतात.


Marathi Attitude Status Images for Girls

marathi attitude status for girl images

marathi status attitude for girls

marathi status attitude for girl images

Best Marathi Attitude Dilogue


चुकीला माफी नाही...
फोर्डचा फिगो अन पोरीचा इगो आपल्याला जरापण आवडत नाही...

" अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा ....
ओळख सांगितली तर राडा होईल...

जेव्हा आम्ही येतो तेव्हा प्रत्येक मुलीचे आईवडील म्हणतात.
छकुली यांचे status जास्त वाचत जाऊ नको....
नाहीतर तुझं status in love होईल.

सर्वांच्या पाय पडायची गरज नाही 
फक्त माझ्या पड अन कामाला लाग....

आता त्रास करून घ्यायचा नाही,
आता त्रास द्यायचा...

तुम्हाला चालत असेल , मला चालत नाही...!

फक्त माझा आशीर्वाद घे आणि निघ....!

पैसा तर माहिती नाही, पण नाव इतकं कमावलं आहे की,
नाव एकूणच कामे होऊन जातात....!

कोणी चुकला कि,
आम्ही ठोकलाच...!

चड्डीतच राहायचं हं चड्डीत...!

आपला हात भारी आपली लात भारी,
च्यामायला आपलं सगळंच लय भारी....!

कस व्हायचं राव,
आजकाल Honney Sing भी Sad गाणी गायला लागलाय.

चुकला तर वाट दावू,
पण,
भुंकला तर वाट लावू…
आमचा नाद नाही करायचा.....Marathi Attitude Status For Whatsapp and Facebook


जी आहे #मनात तिच येणार माझ्या #घरात.... 
अन जुन्या ITEM च्या दारापासूनच #काढणार.... 
आपली #वरात आणि ते पण अगदी #जोरात....भाऊ पोरी जर -> #_StyLe ने पटत असत्या तर 
आत्तापर्यत आपण #_Record केलं असतं... 
पण तिथे सुध्दा प्रेमळ नजरेचीच ->गरज असते...!
प्रेमाची सुरूवात जरी ->
 #_कँटबरीने झाली... 
तरी शेवट माञ -> #_बियर नेच होतो...तुला पटवायला  आजही जमल असंत ग...  
पण मिञांनी सांगीतलय #भाऊ_परमनंट_ वहिणी पाहिजे  
दर महिण्याला बदलणारे #Calendar_पान नको....मुलींचे सत्य जिचा जास्त makeup . . . . . . . . . 
तिचाच लवकर Breakup.
खुप काही केलं # सगळ्यांसाठी.. 
# आता_नाहीं # जगायचं_दुसऱ्यांसाठी .... 
आता # फक्त जो आपल्यासाठी आपण # फक्त_त्याच्यासाठीआजकाल #Item च्या
#मैत्रिणी पण म्हणतात,
कि तुझा #Hero
#लाखात_एक_आह
Oye #पगली तुझ्या पेक्षा जास्त 
मी #पाऊसाची वाट पाहत आहे... . . .
 #शेतात पेरणी करुन आहे..
#आई_म्हणते_ बाळा_गाडी_जरा_ह ळू_चालव_
त्या_मु लीला_कळू_दे__तर ी__
तिच्यावर_कोण _लाईन_मारतय_मित्राचे चार शब्द अक्खे आयुष्य वाया घालवु शकतात। . . . 
'ती तुझ्याकडेच बघत होती'
आयचा घो... !!! 
12 वी नंतर #मुलीचे_लग्न करायचं बंद करा ! 
वर्गातल्या # मुली_नवर्यासोबत दिसल्यावर खुप त्रास होतो....
मी जेव्हा असतो ना # जोमात  ✧✧ 
#तेव्हा_पोरीपण पडतात
 #प्रेमात  ♡ ♡#आताहे ऐकून...तू जाऊ नको#कोमात..#प्रेमा मध्ये सर्व काही #माफ असतं,पण ,
#पहिली सोडून #दुसरीला पटवनं #पाप असतं.....!!!
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त,,,, 
#पावसात_ती आणि #छत्रीत_मी पाहीजे.......
ज्याची बायको #मुक्की.... 
तो सर्वात सुखी ....डोके शांत असेल तर निर्णय चुकत नाही .... 
आणि भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत.तू हा तर म्हण सगळ्यांची वाट लावतो....
अन तू नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो....
आमच्या मित्रांची नजर आणि जिगर वाघाची असते ,
म्हणून आमचे जगणे बेफिकीर असते..,,,गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नात राहूनच गेली,
डोळे होते माझे मिटलेले आणि
रात्र तिने चारून नेली.....आपला DP भारी, Status आपला भारी
च्यामायला आपलं सगळंच लय भारी....


माझ्या मागे कोण काय बोलतं 
याने मला काहीच फरक पडत नाही.. 
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, 
यातच माझा विजय आहे…आम्हाला बाद करायची स्वप्ने बघू नका, 
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला...आपला confidence हा 
सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे,
वाजला तर एकदम जोरात नाहीतर .
जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.

साल्या बापाच्या नाही 
स्वतःच्या जीवावर उड्या मारायला शिक
मला एवढंच माहित आहे.. 
वेळ प्रत्येकाची येते, 
Just Wait And Watch…अरे जळणारे जरी वाढले ना 
तरी चाहते कमी नाही होणार आपलेज्या दिवशी आम्ही जिंकू 
त्या दिवशी भल्याभल्यांची झोप उडणार..!माहीत आहे तुझी दहशत आहे पण 
ती तशीच ठेवायची असेल तर 
माझ्या नादी लागू नकोलोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा, 
आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा..!

तुम्ही मागेच बोला तीच औकात तुमचीजगायचं तर असं जगायचं की 
जळणारे करपलेच पाहिजे..!जगाला काय आवडत म्हणून काही करत बसायचं नाही 
आपल्याला आवडलं विषय संपला..!
💸💸#पैशाचा_नाही रे 👱�भावा 
💪🏻#फक्त_👬👬मित्रांचा #माज 💪🏻 आहे 
आणि 😎😎#जिंदगी अशी 😇#जगतो कि #बापाचा_राज आहे ..!!💪😎 #नडला की #फोडला.... 😘 😘पाहणारयाची नजर वेगळी, 
वागवणारयाची वागणुक वेगळी...मला "Single" असण्याच मुळीच ‪‎दुखः नाही... 
दुखः आहे त्या ‪मुलीचं ,जी माझ्यामुळे "Single" आहे... . . 
. . . . ‪#‎भटकत असेल बिचारमाज तेच लोक करतात  
ज्यांच्यात हिंमत असते...माझी आवड असावी तुझी आवड.......
 जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड...
माझ्याशी नडेल तो नरकात सडेल...मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा 
मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ...!
जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे....
कधी कुणाला कमी समजू नका..! 
दिवस प्रत्येकांचे असतात.. 
काहींनी "गाजवलेले' असतात, 
काही "गाजवत' असतात, 
आणि काही "गाजवणार' असतात..!Marathi Attitude Status Images 

Best Video for Marathi attitude Status
Also Read:- 


Friends here superb Marathi status, Marathi Attitude Status, Marathi Status Attitude in Life, and Cool Marathi Status in Marathi text. This Amazing collection for Whatsapp status and status in Facebook. you can show your attitude with this collection of status on attitude in life. These cool and royal Marathi attitude message, thoughts, and shayari for girl and boy. These Attitude Status with Images are effective combination. These Attitude Status and dialogue for Whatsapp DP. Here are amazing status on attitude so, enjoy this Great Collection.Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post