Marathi Love Quotes | 200+ Best Romantic Love Quotes in Marathi | प्रेम सुविचार

Friend's here, we are publishing Marathi love Quotes, best romantic love quotes in Marathi, Marathi love status for girlfriend and boyfriend, love sad status in Marathi. Love quotes help you to show your love emotion. Love is a great feeling in human life, may it be your girlfriend, boyfriend, wife or husband. these love quotes collections are for you so you can read and share with your love partner. Love quotes and love status is a great way to show your love to your life partner.

Best Heart Touching Love quotes in Marathi  

खूप छान वाटत ना जेव्हा कोणीतरी म्हणत...
नको त्रास करून घेऊ...
मी आहे ना तुझ्यासोबत.....!!

 प्रत्येक नाते "प्रेमाचे" हवे,
अशी काहीच गरज नसते.
तर प्रत्येक नात्यात "प्रेम" असावे,
याला खूप "महत्व" असते.......!

राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो...
आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूकी
नसताना ही आपल्याला SORRY बोलतो कारण त्याला SORRY
पेक्षा तूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते...
🌹🌹🌹🌹

सूर्याच्या किरणांनी जशा बर्फाच्या राशी वितळतात,
त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.

प्रेम  डोळ्यांनी नव्हे,  हृदयाने पाहत असते.
म्हणूनच प्रेम आंधळे असते, असे म्हटले जाते.

 प्रीती कुसुमापेक्षाही कोमल व
वज्रापेक्षाही कठोर असते.

प्रेम पापी लोकांनाही सुधारू शकते.

मृत्यू हा माणसाला निसर्गाने दिलेला शाप आहे,
तर प्रीती हा उशाप आहे.

प्रेमाची सेवा सत्तेच्या जोरावर प्राप्त होत नाही
किंवा पैशाने खरेदीही केली जात नाही.


प्रेम करणे ही कला आहे परंतु
प्रेम टिकवणे ही एक साधना आहे.

जगातील सर्वात Best Music म्हणजे,
कोणाचे तरी "हृदय" आपल्यासाठी धडकने.

प्रत्येकाला आयुष्यात प्रेम मिळतं पण,
काहींना ज्यांच्याकडून प्रेम हवं असत
त्यांच्याकडून मिळत नसतं....

दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पूर्ण करण्याची
जी विलक्षण तळमळ लागते, त्याचेच नाव प्रीती....

प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात
जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात…


मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना,
तिने लगेच मिठीत घेतल, आणि
म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…

प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते.

जेव्हा एक मुलगी मुलाची ‪#‎काळजी घेते.........
तेव्हा मुलाला वाटते ते ‪#‎प्रेम आह.पण??
ती ‪#‎मैत्री असते....
जेव्हा मुलगा मुलीची काळजी घेतो.....
तेव्हा मुलीला वाटते ती #मैत्री आहे.पण ते #प्रेम असते.

वाट पाहशील तर, आठवण बनून येईन
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन
एकदा मनापासून आठवून तर बघ
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन. 


प्रेम कधीच अधुरे राहत नाही,
अधुरा राहतो तो विश्वास
अधुरा राहतो तो श्वास,
अधुरी राहते ती कहाणी....
राजा पासून दुरावलेली  राणी.....!!  

Best Prem Images in Marathi


Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post