आता रेशन कार्ड मार्च 2022 पर्यंत मोफत मिळणार

सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणारे रेशन 2022 पर्यंत मोफत मिळणार आहे.

माननीय पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले की पंतप्रधान अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मिळणारे मोफत धान्य आता मार्च 2022 पर्यंत मोफत मिळणार आहे. ही योजना फक्त नोव्हेंबर पर्यंत चालू होती. परंतु सध्याच्या आर्थिक मंदीमुळे लोकांना मोफत रेशन मिळण्याची सुविधा गरजेचे आहे. यावर विचार करूनच सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post