देशाच्या उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे, तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झाले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच कडाक्याची थंडी पसरली आहे. महाराष्ट्रात थंडीची तीव्रता जास्त आहे. इतर जिल्ह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर अशीच खडक थंडी राहील असे सांगण्यात येत आहे.
सध्या हिवाळा ऋतु चालू आहे त्यामुळे थंडी असणे सहाजिक आहे परंतु उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता यावर्षी जास्त आहे संपूर्ण महाराष्ट्रभर थंडी जाणवत आहे. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या लोकांना जाणवत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Tags
News