घरावरील सोलर पॅनल योजना | अर्ज कसा करावा आणि सबसिडी किती मिळते याची संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, देशामध्ये विजेच्या टंचाईचे एक गंभीर संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्र मध्ये शासनाने पुन्हा एकदा लोड शेडींग सुरू केले आहे. विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे परंतु पुरवठा मात्र कमी आहे. हे लक्षात घेता सरकार सोलर पॅनल बसवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहे यासाठी सरकार अनुदान ही देत आहे. या लेखामध्ये आपण घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि सरकार किती सबसिडी देते याची संपूर्ण माहिती आपण येथे घेणार आहोत.


घरावरील सोलर पॅनल योजना - 

मित्रांनो घरावर सोलर पॅनल बसून तुम्ही लाईट बिलाच्या कटकटींपासून कायमचे मुक्त होऊ शकता. तसेच घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार अनुदान ही देत आहे. 

घरावर सोलर पॅनल कसा बसवायचा 

मित्रांनो घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला एका दिवसात किती वीज लागू शकते याचा अंदाज बांधणे महत्त्वाचे आहे, समजा तुमच्याकडे दोन फॅन एक फ्रिज सहा ते सात एल इ डी बल्ब आणि टीव्ही एवढी विद्युत उपकरणे असल्यास तुम्हाला दिवसभरात सहा ते आठ युनिट एवढे लागू शकते. यानुसार तुम्ही घरावर कोणता  2 Kw चा सोलर पॅनल बसवायचा आहे असे निश्चित करू शकता. तसेच जर तुम्हाला रोज 20 युनिट तेवढी वीज लागत असेल तर तुम्हाला 4 Kw चा सोलर पॅनल बसवावा लागेल.


सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान किती मिळते.

मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरावर 2 Kw चा सोलर पॅनल बसवू इच्छित असाल तर त्यासाठी एक लाख वीस हजार रुपये एवढा खर्च येतो यावर सरकार तुम्हाला चाळीस टक्के सबसिडी देते म्हणजेच तुम्हाला एकूण 72 हजार रुपये खर्च येतो. तुम्ही एकदा सोलर पॅनल बसवला की पुढील पंचवीस वर्षे विज बिल यापासून मुक्तता मिळते. संपूर्ण मोफत वीज वापरता येते.


👇👇👇

घरावर सोलर पॅनल योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 👇👇👇

सरकारी योजना विषयी माहिती  येथे क्लिक करा. 

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post