Pm Svanidhi Yojana : या योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांच्या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

नमस्कार मित्रांनो, देशातील छोट्या व्यवसायिकांना, खेळते भांडवल मिळावे म्हणून 2020 मध्ये सरकारने पी एम स्वनिधी योजना सुरू केली या योजनेमध्ये छोट्या व्यवसायिकांना व्यवसायांच्या गरजांसाठी दहा हजार रुपये कर्ज दिले जाते. 6 जून 2022 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. 

Pm Svanidhi Yojana या योजनेअंतर्गत फेरीवाले, आणि इतर छोटे व्यवसायिक यांना 10 हजार रुपये चे खेळते भांडवल दिले जाते. आणि जे व्यवसायिक हे भांडवल मुदतीत परतफेड करतात त्यांना 20 हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. आणि 20 हजार रुपयांचे कर्ज परतफेड करणाऱ्या व्यवसायिकांना 50 हजार रुपये कर्ज दिले जाते. 

देशातील व्यावसायिकांना बळकटीकरण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली या योजनेचे ऑनलाइन अर्ज 6 जून पासून सुरू झाले आहेत.


👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 


👇👇👇

सरकारी योजनांची माहिती

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post