डाळ मिल उद्योग सुरू करून महिना लाखो रुपये कमवा, सरकारही देईल व्यवसाय सुरू करण्यासाठी सबसिडी


डाळ मिल उद्योग हा व्यवसाय नेहमी चालणारा उद्योग आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये कोणत्या ना कोणत्या डाळीचा समावेश हा असतोच त्यामुळे डाळींना कायमस्वरूपी मागणी राहते. डाळ मिल उद्योग सुरू करण्यासाठी सरकार शासकीय अनुदान देत आहे. महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही मागवले जात आहेत.


डाळ मिल उद्योग

डाळ मिल उद्योग हा व्यवसाय कायमस्वरूपी चालणारा व्यवसाय आहे कारण डाळींचा आपल्या आहारामध्ये रोजच समावेश असतो त्यामुळे डाळींची मागणी ही कायमस्वरूपी राहणारे आहे.


डाळ मिल उद्योग सुरू करण्यापूर्वी मार्केट रिसर्च करणे आवश्यक आहे तसेच या उद्योगाची पुरेपूर माहिती करून घेणे आवश्यक आहे. 


डाळ मिल उद्योगासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


डाळ मिल उद्योगासाठी सरकारी अनुदान कसे मिळवावे.

महाडीबीटी पोर्टल वर डाळ मिल उद्योगासाठी मशिनरी मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. सरकार डाळ मिल उद्योग मशनरी साठी 50 टक्के अनुदान देत आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर येऊन स्वतःची प्रोफाईल बनवावी त्यानंतर डाळ मिल उद्योगासाठी अर्ज करता येतो.


डाळ मिल उद्योगासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कराPost a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post