PM Kisan Yojana : या दिवशी खात्यात जमा होणार पैसे, KYC राहिली असेल तर लवकर करून घ्या

 

नमस्कार शेतकरी बंधूंना, पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन स्वरूपात शेतकऱ्यांना दिले जातात. अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत अकरा हप्ते देन्यात आले आहेत. या योजनेचा बारावा हप्ता लवकरच जमा होणार आहे.


पीएम किसान योजनेचा 12 हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिनांक 12 सप्टेंबर 2022 या दिवशी जमा केला जाणार आहे. पीएम किसान योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली नाही त्या शेतकऱ्यांना या अगोदरचा हप्ता आला नव्हता त्यांनी जर केवायसी पूर्ण करून घेतले असेल तर त्यांना अकरावा हप्ताही आता मिळणार आहे म्हणजेच 2000 ऐवजी चार हजार रुपये त्यांना मिळणार आहेत. 


www.majhiyojana.in

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post